Versions
MRV परमेश्वरासारखा पवित्र कोणी देव नाही. देवा, तुझ्यावाचून कोणी नाही. आमच्या देवासारखा अभेद्य दुर्ग दुसरा नाही.
ERVMR परमेश्वरासारखा पवित्र कोणी देव नाही. देवा, तुझ्यावाचून कोणी नाही. आमच्या देवासारखा अभेद्य दुर्ग दुसरा नाही.
IRVMR परमेश्वरासारखा कोणी पवित्र नाही,
कारण तुझ्या शिवाय कोणी नाही,
आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही,