Versions
MRV पुढे हा कोश किर्याथ यारीम येथे वीस वर्षे होता.इस्राएली लोक पुन्हा परमेश्वराची भक्ती करु लागले.
ERVMR पुढे हा कोश किर्याथ यारीम येथे वीस वर्षे होता. इस्राएली लोक पुन्हा परमेश्वराची भक्ती करु लागले.
IRVMR {शमुवेल इस्त्राएल लोकांचा न्यायनिवाडा करतो} PS कोश किर्याथ-यारीमात येऊन राहिला त्या दिवसापासून, बहुत काळ लोटला, म्हणजे वीस वर्षे झाली. इस्राएलाच्या सर्व घराण्याने शोक केला आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा केली.