Versions
MRV आणि त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असतानाही वाणी स्वर्गातून येत असताना आम्ही स्वत: ऐकली.
ERVMR आणि त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना ही वाणी स्वर्गातून येत असताना आम्ही स्वत: ऐकली.
IRVMR त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली.