Versions
MRV तेव्हा राजा मफीबोशेथला म्हणाला, “आता आपल्या अडचणीविषयी आणखी काही सांगू नकोस. आता माझा निर्णय ऐक. तू आणि सीबा जमीन विभागून घ्या.”
ERVMR तेव्हा राजा मफीबोशेथला म्हणाला, “आता आपल्या अडचणीविषयी आणखी काही सांगू नकोस. आता माझा निर्णय ऐक. तू आणि सीबा जमीन विभागून घ्या.”
IRVMR तेव्हा राजा मफीबोशेथला म्हणाला, आता आपल्या अडचणीविषयी आणखी काही सांगू नकोस. आता माझा निर्णय ऐक तू आणि सीबा जमीन विभागून घ्या.