Versions
MRV यवाब तिच्याशी बोलायला गेला. तिने त्याला तूच यवाब का म्हणून विचारले.यवाबाने होकार भरला. तेव्हा ती म्हणाली, “माझे ऐक.” यवाब म्हणाला, “सांग मी ऐकतोय.”
ERVMR यवाब तिच्याशी बोलायला गेला. तिने त्याला तूच यवाब का म्हणून विचारले. यवाबाने होकार भरला. तेव्हा ती म्हणाली, “माझे ऐक.” यवाब म्हणाला, “सांग मी ऐकतोय.”
IRVMR यवाब तिच्याशी बोलायला गेला. तिने त्यास तूच यवाब का, म्हणून विचारले. यवाबाने होकार भरला. तेव्हा ती म्हणाली, माझे ऐक. यवाब म्हणाला, “सांग मी ऐकतोय.”