Bible Versions
Bible Books

Genesis 27:1 (NET) New English Translation

Versions

MRV   इसहाक म्हातारा झाल्यावर त्याची दृष्टि मंद झाली त्याला स्पष्ट दिसेनासे झाले; एके दिवशी त्याने आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले,“एसावा, माझ्या मुला;”आणि एसाव म्हणाला, “मी येथे आहे”
ERVMR   इसहाक म्हातारा झाल्यावर त्याची दृष्टि मंद झाली त्याला स्पष्ट दिसेनासे झाले; एके दिवशी त्याने आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले, “एसावा, माझ्या मुला;” आणि एसाव म्हणाला, “मी येथे आहे”
IRVMR   {याकोब इसहाकाचा आशीर्वाद मिळवतो} PS जेव्हा इसहाक म्हातारा झाला आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास दिसेनासे झाले तेव्हा त्याने आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले, “माझ्या मुला.” तो म्हणाला, “काय बाबा?”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us