Versions
MRV परमेश्वर यहूदा व यरुशलेम मधील लोकांना म्हणतो:“तुमची शेते नांगरलेली नाहीत. तो शेते नांगरा. काट्यात बी पेरु नका.
ERVMR परमेश्वर यहूदा व यरुशलेम मधील लोकांना म्हणतो: “तुमची शेते नांगरलेली नाहीत. तो शेते नांगरा. काट्यात बी पेरु नका.
IRVMR कारण परमेश्वर यहूदा व यरूशलेम मधील प्रत्येक व्यक्तीला म्हणतो: “तुम्ही आपली जमीन नांगरा,
काट्यांमध्ये बी पेरु नका.