Bible Versions
Bible Books

Leviticus 8:31 (NET) New English Translation

Versions

MRV   मोशे अहरोन त्याचे मुलगे ह्यांना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस भाकर तेथेच खा.
ERVMR   मोशे अहरोन त्याचे मुलगे ह्यांना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस भाकर तेथेच खा.
IRVMR   मोशे अहरोन त्याचे पुत्र ह्याना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस भाकर तेथेच खा.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us