Versions
MRV त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते. का? कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता. परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो. म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते.
ERVMR This verse may not be a part of this translation
IRVMR परंतु ते भीतीने थरथर कापतील,
कारण देव न्यायींच्या सभेत आहे.