Versions
MRV परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव.
ERVMR परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव.
IRVMR {आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रार्थना} PS हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो!
माझा पाठलाग करणाऱ्यांपासून मला वाचव आणि मला सोडव.