Versions
MRV लोकांनी बर्णबाला ज्युपिटरम्हटले व पौलाला मर्क्युरीम्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता.
ERVMR लोकांनी बर्णबाला ज्युपिटर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता.
IRVMR लोकांनी बर्णबाला ज्यूपितर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता.