Versions
MRV अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती.
ERVMR अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती.
IRVMR आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती. अंगणाच्या फाटकाच्या या बाजूला व त्या बाजूला पंधरा पंधरा हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या, त्यांना तीन तीन खांब व त्यांच्या उथळ्याही तीन तीन होत्या.