Bible Versions
Bible Books

Genesis 28:13 (NET) New English Translation

Versions

MRV   याकोबाने पाहिले की देवदूत शिडीवर चढत उतरत आहेत. शिडीवरती परमेश्वर उभा असल्याचे त्याला दिसले; परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आजोबा अब्राहाम तुझे वडील इसहाक यांचा मी परमेश्वर देव आहे; तू ज्या भूमिवर झोंपला आहेस ती भूमि म्हणजे तो देश मी तुला तुझ्या वंशजांना देईन
ERVMR   याकोबाने पाहिले की देवदूत शिडीवर चढत उतरत आहेत. शिडीवरती परमेश्वर उभा असल्याचे त्याला दिसले; परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आजोबा अब्राहाम तुझे वडील इसहाक यांचा मी परमेश्वर देव आहे; तू ज्या भूमिवर झोंपला आहेस ती भूमि म्हणजे तो देश मी तुला तुझ्या वंशजांना देईन
IRVMR   पाहा, तिच्यावरती परमेश्वर उभा होता, आणि तो म्हणाला, “मी परमेश्वर, तुझा बाप अब्राहाम याचा देव इसहाकाचा देव आहे. तू ज्या भूमीवर झोपला आहेस, ती मी तुला तुझ्या वंशजांना देईन.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us