Versions
MRV इस्राएल, गिबाच्या काळापासून तू पाप केले आहेस ते लोक तेथे पाप करीतच राहिले. गिबातील ते दुष्ट युध्दात खरोखरी पकडले जातील.
ERVMR इस्राएल, गिबाच्या काळापासून तू पाप केले आहेस ते लोक तेथे पाप करीतच राहिले. गिबातील ते दुष्ट युध्दात खरोखरी पकडले जातील.
IRVMR इस्राएला,
गिबाच्या दिवसापासून तू पाप करत आहेस;
तू तिथेच राहिला आहेस
गिबाच्या दुष्टांसोबत झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत?