Bible Versions
Bible Books

Isaiah 21:9 (NET) New English Translation

Versions

MRV   पण पाहा! ते येत आहेत! लोकांच्या घोडेस्वारांच्या रांगा मला दिसत आहेत!”नंतर दूत म्हणाला, “बाबेलोनचा पराभव झाला. ते जमीनदोस्त झाले, बाबेलोनच्या खोट्या देवांच्या सर्व मूर्तींची मोडतोड होऊन त्या धुळीला मिळाल्या आहेत.”
ERVMR   पण पाहा! ते येत आहेत! लोकांच्या घोडेस्वारांच्या रांगा मला दिसत आहेत!” नंतर दूत म्हणाला, “बाबेलोनचा पराभव झाला. ते जमीनदोस्त झाले, बाबेलोनच्या खोट्या देवांच्या सर्व मूर्तींची मोडतोड होऊन त्या धुळीला मिळाल्या आहेत.”
IRVMR   आणि जोडी जोडीने चालणाऱ्या घोडस्वारांचे एक सैन्य येत आहे.
त्याने म्हटले, बाबेल पडली, पडली,
आणि तिच्या सर्व कोरीव देव मूर्तींचा पूर्ण पणे नाश होऊन ते जमिनीस मिळाल्या आहेत.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us