Versions
MRV वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत. विध्वंस आणि अरिष्ट तो पडण्याचीच वाट पहात आहेत.
ERVMR वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत. विध्वंस आणि अरिष्ट तो पडण्याचीच वाट पहात आहेत.
IRVMR वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत.
विध्वंस आणि अरिष्ट तो पडण्याचीच वाट पाहत आहेत.