Bible Versions
Bible Books

Job 28:4 (NET) New English Translation

Versions

MRV   ते अशुध्द धातूचा शोध घेत घेत अगदी खोलवर जातात. लोकांच्या राहाण्याच्या जागेपासून ते खूप लांबवर आणि खोलवर जातात. जिथे आजपर्यंत कोणीही गेला नसेल तिथे ते जातात. ते दोरीला लोंबकळत इतरांपेक्षा खूप खोल जातात.
ERVMR   ते अशुध्द धातूचा शोध घेत घेत अगदी खोलवर जातात. लोकांच्या राहाण्याच्या जागेपासून ते खूप लांबवर आणि खोलवर जातात. जिथे आजपर्यंत कोणीही गेला नसेल तिथे ते जातात. ते दोरीला लोंबकळत इतरांपेक्षा खूप खोल जातात.
IRVMR   लोकांच्या राहण्याच्या जागेपासून तो दूर खाण खणतो,
जिथे आजपर्यंत कोणाचेही पाऊल गेले नसेल तिथे तो जातो,
तो दोरीला लोंबकळतो इतरांपेक्षा खूप खोल जातो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us