Versions
MRV मी यरुशलेमला गेलो आणि तीन दिवस राहिलो. मग रात्री काहीजणांना घेऊन बाहेर पडलो. यरुशलेमसाठी काही करण्याचा जो विचार देवाने माझ्या मनात जागवला होता त्याबद्दल मी कोणाशी काही बोललो नव्हतो. मी ज्या घोड्यावर बसलो होतो तो वगळता आणखी घोडे माझ्याबरोबर नव्हते.
ERVMR This verse may not be a part of this translation
IRVMR {कोट बांधण्यास नहेम्या लोकांस प्रोत्साहन देतो} PS याकरिता मी यरूशलेमेला गेलो आणि तेथे तीन दिवस होतो.