Versions
MRV सहनशील माणूस खूप हुशार असतो. ज्या माणसाला चटकन् राग येतो तो आपण मूर्ख आहोत, हे सिध्द करतो.
ERVMR सहनशील माणूस खूप हुशार असतो. ज्या माणसाला चटकन् राग येतो तो आपण मूर्ख आहोत, हे सिध्द करतो.
IRVMR सहनशील मनुष्य खूप समजदार असतो,
पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो.