Versions
MRV जर एखादा माणूस तुमच्यावर रागावला असला तर त्याला खाजगीरित्या एक भेट द्या. गुप्त भेट राग थोपवते.
ERVMR जर एखादा माणूस तुमच्यावर रागावला असला तर त्याला खाजगीरित्या एक भेट द्या. गुप्त भेट राग थोपवते.
IRVMR गुप्तपणे दिलेली देणगी राग शांत करते,
आणि दडवलेली देणगी तीव्र कोप दूर करते.