Versions
MRV मी तुम्हाला आता या गोष्टी शिकवेन. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवावा अशी माझी इच्छा आहे.
ERVMR मी तुम्हाला आता या गोष्टी शिकवेन. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवावा अशी माझी इच्छा आहे.
IRVMR परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवावा,
म्हणून मी तुला ती वचने आज शिकवली आहेत.