Versions
MRV तिच्या बरोबर घरात जाणे म्हणजे विनाशाकडे नेणारे पहिले पाऊल उचलणे. जर तू तिच्या मागे गेलास तर ती तुला तुझ्या कबरेकडे घेऊन जाईल.
ERVMR तिच्या बरोबर घरात जाणे म्हणजे विनाशाकडे नेणारे पहिले पाऊल उचलणे. जर तू तिच्या मागे गेलास तर ती तुला तुझ्या कबरेकडे घेऊन जाईल.
IRVMR कारण तिचे घर मरणाकडे खाली वाकले आहे.
आणि तिच्या वाटा तुला त्या कबरेत असलेल्याकडे घेऊन जातात.