Versions
MRV त्यांची शिकवण तुला जिथे जायचे असेल तिथे नेईल. तू झोपलास की ती तुझ्यावर लक्ष ठेवेल आणि तू जेव्हा उठशील तेव्हा ती तुझ्याशी बोलेल आणि तुला मार्ग दाखवील.
ERVMR त्यांची शिकवण तुला जिथे जायचे असेल तिथे नेईल. तू झोपलास की ती तुझ्यावर लक्ष ठेवेल आणि तू जेव्हा उठशील तेव्हा ती तुझ्याशी बोलेल आणि तुला मार्ग दाखवील.
IRVMR जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील;
जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील;
आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.