Versions
MRV मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते. आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते.
ERVMR मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते. आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते.
IRVMR माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते;
आणि जे मला परिश्रमाने शोधतात, त्यांना मी सापडते.