Versions
MRV परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते. तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते.
ERVMR परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते. तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते.
IRVMR परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे;
आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.