Bible Versions
Bible Books

Romans 1:7 (NET) New English Translation

Versions

MRV   ज्या लोकांवर देवाने प्रेम केले आहे त्याचे पवित्र जन होण्यासाठी बोलाविलेले असे जे लोक रोममध्ये आहेत त्या सर्वांना मी लिहित आहे. आपला पिता प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून तुम्हांस कृपा शांति असो.
ERVMR   ज्या लोकांवर देवाने प्रेम केले आहे त्याचे पवित्र जन होण्यासाठी बोलाविलेले असे जे लोक रोममध्ये आहेत त्या सर्वांना मी लिहित आहे. आपला पिता प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून तुम्हांस कृपा शांति असो.
IRVMR   रोममधील तुम्हा सर्वांस, देवाच्या प्रियांस, पवित्रजन होण्यास बोलावलेल्यांस देव आपला पिता आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा शांती मिळत राहो. PS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us