Versions
MRV मुला, माझ्या शहाणपणाच्या शिकवणुकीकडे लक्ष दे. माझ्या समजूत निर्माण करणाऱ्या शब्दाकडे लक्ष दे.
ERVMR मुला, माझ्या शहाणपणाच्या शिकवणुकीकडे लक्ष दे. माझ्या समजूत निर्माण करणाऱ्या शब्दाकडे लक्ष दे.
IRVMR {बदफैली स्त्रीविषयी ताकीद} PS माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव;
माझ्या सुज्ञानाकडे काळजीपूर्वक आपला कान लाव.