Versions
MRV माझ्या प्रिये, माझ्या वधू, मी माझ्या बागेत गेलो. मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये घेतली. मी माझा मध व मधाचे पोळे खाल्ले. मी माझा द्राक्षारस व दूध प्यालो.प्रिय मित्रांनो, खा, प्या. प्रेमाने धुंद व्हा.
ERVMR माझ्या प्रिये, माझ्या वधू, मी माझ्या बागेत गेलो. मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये घेतली. मी माझा मध व मधाचे पोळे खाल्ले. मी माझा द्राक्षारस व दूध प्यालो. प्रिय मित्रांनो, खा, प्या. प्रेमाने धुंद व्हा.
IRVMR (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझे बहिणी, माझे वधू, मी माझ्या बागेत गेलो.
मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत.
मी माझा मध मधाच्या पोळ्यासहीत खाल्ला आहे.
मी माझा द्राक्षरस व दूध प्यालो आहे.
मित्रांनो, खा.
माझ्या प्रियांनो; प्या, मनसोक्त प्या.