Bible Versions
Bible Books

Exodus 18 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मोशेचा सासरा इथ्रो, मिद्यानाचा याजक होता. मोशे इस्राएल लोक यांना देवाने अनेक मार्गानी मदत केली तसेच त्यांना त्याने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी इथ्रोने ऐकले;
ERVMR   मोशेचा सासरा इथ्रो, मिद्यानाचा याजक होता. मोशे इस्राएल लोक यांना देवाने अनेक मार्गानी मदत केली तसेच त्यांना त्याने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी इथ्रोने ऐकले;
IRVMR   {इथ्रो मोशेला सल्ला} PS देवाने मोशे इस्राएल लोक यांच्यासाठी जे केले तसेच त्यांना परमेश्वराने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी मोशेचा सासरा मिद्यांनी याजक इथ्रो याने ऐकले;
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us