Versions
MRV राजाने त्याला मफिबोशेथाचा ठावाठिकाणा विचारला सीबाने सांगितले, “मफिबोशेथ यरुशलेममध्येच आहे. कारण “आता माझ्या आजोबांचे राज्य मला इस्राएली परत देतील’ असे त्याला वाटते.”
ERVMR राजाने त्याला मफिबोशेथाचा ठावाठिकाणा विचारला सीबाने सांगितले, “मफिबोशेथ यरुशलेममध्येच आहे. कारण “आता माझ्या आजोबांचे राज्य मला इस्राएली परत देतील’ असे त्याला वाटते.”
IRVMR राजाने त्यास मफिबोशेथाचा ठावठिकाणा विचारला सीबाने सांगितले, मफिबोशेथ यरूशलेमेमध्येच आहे. कारण आता माझ्या आजोबांचे राज्य मला इस्राएली परत देतील असे त्यास वाटते.