Versions
MRV परमेश्वर त्यांच्या बाजूला आहे. तो त्यांना साहाय्य करतो आणि त्यांच्याकडून ज्यांनी वस्तू घेतल्या त्या वस्तू तो परत घेईल.
ERVMR परमेश्वर त्यांच्या बाजूला आहे. तो त्यांना साहाय्य करतो आणि त्यांच्याकडून ज्यांनी वस्तू घेतल्या त्या वस्तू तो परत घेईल.
IRVMR कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल,
आणि ज्या कोणी त्यांना लुटले त्यांचे जिवन तो लुटेल.