Versions
MRV म्हणून आकाशांनो, व जे तुम्ही तेथे राहता तेतुम्ही आनंदी असा. पण पृथ्वी व समुद्राचे वाईट होईल. कारण सैतान खाली तुमच्याकडे गेला आहे. तो रागाने भरलेलाआहे. त्याला माहीत आहे की त्याच्याकडे जास्त वेळ नाही.”
ERVMR म्हणून आकाशांनो, व जे तुम्ही तेथे राहता ते तुम्ही आनंदी असा. पण पृथ्वी व समुद्राचे वाईट होईल. कारण सैतान खाली तुमच्याकडे गेला आहे. तो रागाने भरलेला आहे. त्याला माहीत आहे की त्याच्याकडे जास्त वेळ नाही.”
IRVMR म्हणून स्वर्गांनो आणि त्यामध्ये राहणाऱ्यांनो, आनंद करा पृथ्वी
आणि समुद्र ह्यावर अनर्थ ओढवला आहे,
कारण सैतान खाली तुमच्याकडे
मोठ्या रागाने आला आहे.
कारण आपणाला थोडकाच काळ राहिला आहे, हे तो जाणतो. PEPS