Versions
MRV हे दुसरे श्र्वापद मोठी चिन्हे करते. लोक पाहत असताना तोस्वर्गातून पृथ्वीवर अग्नीसुद्धा येईल असे करतो
ERVMR हे दुसरे श्र्वापद मोठी चिन्हे करते. लोक पाहत असताना तो स्वर्गातून पृथ्वीवर अग्नीसुद्धा येईल असे करतो
IRVMR तो मोठी चिन्हे करतो; लोकांच्या दृष्टीपुढे आकाशातून पृथ्वीवर अग्नी उतरेल असे तो करतो,