Versions
MRV आहाजने यारा याला जन्म दिला.आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्रीयांना याराने जन्म दिला. जिम्रीने मोसा याला जन्म दिला.
ERVMR आहाजने यारा याला जन्म दिला. आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्रीयांना याराने जन्म दिला. जिम्रीने मोसा याला जन्म दिला.
IRVMR आहाज याराचा पिता होता.
यारा आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्री यांचा पिता होता.
जिम्रीन मोसाचा पिता होता.