Versions
MRV मग अलीशा म्हणाला, “बोलाव तिला”गेहजीने पुन्हा तिला बोलावले ती येऊन दाराशी उभी राहिली.
ERVMR मग अलीशा म्हणाला, “बोलाव तिला” गेहजीने पुन्हा तिला बोलावले ती येऊन दाराशी उभी राहिली.
IRVMR मग अलीशा म्हणाला, “तिला बोलाव” गेहजीने पुन्हा तिला बोलावले, तेव्हा ती येऊन दाराशी उभी राहिली.