Versions
MRV यानंतर आम्नोन तामारला म्हणाला, “ताट घेऊन शयनगृहात ये आणि तेथे मला तू भरव.”तेव्हा ती ताट घेऊन भावाच्या शयनगृहात गेली.
ERVMR यानंतर आम्नोन तामारला म्हणाला, “ताट घेऊन शयनगृहात ये आणि तेथे मला तू भरव.” तेव्हा ती ताट घेऊन भावाच्या शयनगृहात गेली.
IRVMR यानंतर अम्नोन तामारेस म्हणाला, ताट घेऊन शयनगृहात ये आणि तेथे मला तू भरव. तेव्हा ती ताट घेऊन भावाच्या शयनगृहात गेली.