Versions
MRV योनाथान आणि अहीमास ही याजकांची मुले एन-रोगेल येथे थांबली. त्यांना गावात शिरताना कुणी पाहू नये म्हणून एक दासी त्यांच्या कडे आली. तिने त्यांना निरोप सांगितला तो त्यांनी राजा दावीदाकडे पोचवला.
ERVMR योनाथान आणि अहीमास ही याजकांची मुले एन-रोगेल येथे थांबली. त्यांना गावात शिरताना कुणी पाहू नये म्हणून एक दासी त्यांच्या कडे आली. तिने त्यांना निरोप सांगितला तो त्यांनी राजा दावीदाकडे पोचवला.
IRVMR योनाथान आणि अहीमास ही याजकांची मुले एन-रोगेल येथे थांबली त्यांना गावात शिरताना कुणी पाहू नये म्हणून एक दासी त्यांच्याकडे आली तिने त्यांना निरोप सांगितला तो त्यांनी राजा दावीदाकडे पोचवला.