Versions
MRV त्या माणसाला पुरेल एवढे लोणी त्याला त्यांच्या दुधापासून मिळेल. देशातील प्रत्येक माणूस त्या वेळी लोणी व मध खाऊन राहील.
ERVMR त्या माणसाला पुरेल एवढे लोणी त्याला त्यांच्या दुधापासून मिळेल. देशातील प्रत्येक माणूस त्या वेळी लोणी व मध खाऊन राहील.
IRVMR आणि त्या पुष्कळ दूध देतील म्हणून तो लोणी खाईल,
कारण देशात मागे राहीलेला प्रत्येक मनुष्य लोणी व मध खाईल.