Versions
MRV उन्हाळ्यात बर्फ पडायला नको आणि पीक कापणीच्यावेळी पाऊस पडायला नको असतो. त्याचप्रमाणे लोकांनी मूर्खांचा आदर करायला नको.
ERVMR उन्हाळ्यात बर्फ पडायला नको आणि पीक कापणीच्यावेळी पाऊस पडायला नको असतो. त्याचप्रमाणे लोकांनी मूर्खांचा आदर करायला नको.
IRVMR उन्हाळ्यात जसे बर्फ किंवा कापणीच्यावेळी पाऊस,
त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान शोभत नाही.