Versions
MRV दुष्ट योजना लपवण्यासाठी वापरलेले चांगले शब्द हे मातीच्या भांड्यावर चांदीचा मुलामा चढवल्यासारखे असते.
ERVMR दुष्ट योजना लपवण्यासाठी वापरलेले चांगले शब्द हे मातीच्या भांड्यावर चांदीचा मुलामा चढवल्यासारखे असते.
IRVMR जसे वाणी कळवळ्याची आणि दुष्ट हृदय असणे,
हे मातीच्या पात्राला रुप्याचा मुलामा दिल्यासारखे आहे.