Versions
MRV मी नेहमी परमेश्वराकडे मदतीसाठी दृष्टी वळवतो. तो नेहमी माझी संकटातून मुक्तता करतो.
ERVMR मी नेहमी परमेश्वराकडे मदतीसाठी दृष्टी वळवतो. तो नेहमी माझी संकटातून मुक्तता करतो.
IRVMR मी नेहमी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो.
कारण तो माझे पाय जाळ्यातून मुक्त करतो.