Versions
MRV एखाद्याने तुझ्यावर विश्वास टाकला तर त्याची निराशा होणार नाही परंतु दगाबाज मात्र निराश होतील. त्यांना काहीही मिळणार नाही.
ERVMR एखाद्याने तुझ्यावर विश्वास टाकला तर त्याची निराशा होणार नाही परंतु दगाबाज मात्र निराश होतील. त्यांना काहीही मिळणार नाही.
IRVMR तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही.
परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील.