Versions
MRV लोक चोऱ्या करीत आहेत, दुसऱ्यांना दुखवीत आहेत, वादविवाद करीत आहेत आणि भांडत आहेत. अशा भयंकर गोष्टी तू मला का पाहायला लावीन आहेस?
ERVMR लोक चोऱ्या करीत आहेत, दुसऱ्यांना दुखवीत आहेत, वादविवाद करीत आहेत आणि भांडत आहेत. अशा भयंकर गोष्टी तू मला का पाहायला लावीन आहेस?
IRVMR तू मला अन्याय
व अनर्थ का पाहायला लावतोस?
नाश आणि हिंसा माझ्यासमोर आहेत;
आणि भांडण व वाद उठतो!