Versions
MRV परमेश्वर दरिद्री लोकांना सुखी करील आणि ते लोक इस्राएलच्या पवित्रदेवाबद्दल हर्ष व्यक्त करतील.
ERVMR परमेश्वर दरिद्री लोकांना सुखी करील आणि ते लोक इस्राएलच्या पवित्रदेवाबद्दल हर्ष व्यक्त करतील.
IRVMR पीडलेले पुन्हा परमेश्वराच्या ठायी आनंद करत राहतील
आणि मनुष्यातले गरीब इस्राएलाच्या पवित्राबद्दल हर्ष करतील.