Bible Versions
Bible Books

Isaiah 30:13 (WEB) World English Bible

Versions

MRV   लढाया खोटेपणा करून तुम्ही अपराध केला आहे म्हणून तडे गेलेल्या उंच भिंतीप्रमाणे तुमची स्थिती होईल ही भिंत पडेल तिचे तुकडे तुकडे होतील.
ERVMR   लढाया खोटेपणा करून तुम्ही अपराध केला आहे म्हणून तडे गेलेल्या उंच भिंतीप्रमाणे तुमची स्थिती होईल ही भिंत पडेल तिचे तुकडे तुकडे होतील.
IRVMR   म्हणून हा अन्याय तुम्हास,
जसा तुटलेला भाग पडण्यास तयार असतो, जसा उंच भिंतीमध्ये फुगवटा असतो,
ज्याचे पडणे अकस्मात एकाएकी होते त्यासारखा होईल.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us