Versions
MRV “बाबेल, तेथेच शांत बसून राहा. खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कन्ये, अंधारात जा, का? कारण तू यापुढे ‘राज्याची राणी’ राहणार नाहीस.
ERVMR “बाबेल, तेथेच शांत बसून राहा. खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कन्ये, अंधारात जा, का? कारण तू यापुढे ‘राज्याची राणी’ राहणार नाहीस.
IRVMR खास्द्यांच्या कन्ये शांत बस आणि अंधकारात जा;
तुला यापुढे राज्याची राणी म्हणणार नाहीत.