Versions
MRV फोडणारा लोकांना ढकलून पुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल. तो वेशीचे दार फोडील आणि लोक ते गाव सोडतील. त्या लोकांचा राजा त्यांच्यापुढे चालेल. परमेश्वर सर्व लोकांच्या पुढे असेल.
ERVMR फोडणारा लोकांना ढकलून पुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल. तो वेशीचे दार फोडील आणि लोक ते गाव सोडतील. त्या लोकांचा राजा त्यांच्यापुढे चालेल. परमेश्वर सर्व लोकांच्या पुढे असेल.
IRVMR फोडणारा त्यांच्यापुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल.
ते सुटून वेशीजवळ जाऊन तिच्यातून निघाले आहेत;
आणि त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालून गेला आहे.
परमेश्वर त्यांचा पुढारी आहे. PE