Bible Versions
Bible Books

Micah 4:4 (WEB) World English Bible

Versions

MRV   प्रत्येकजण आपल्या द्राक्षवेलीखाली अंजिराच्या झाडाखाली बसेल. त्यांना कोणीही घाबविणार नाही. का? कारण सर्व शक्तिमान परमेश्वराने असे घडेल म्हणून सांगितले आहे.
ERVMR   प्रत्येकजण आपल्या द्राक्षवेलीखाली अंजिराच्या झाडाखाली बसेल. त्यांना कोणीही घाबविणार नाही. का? कारण सर्व शक्तिमान परमेश्वराने असे घडेल म्हणून सांगितले आहे.
IRVMR   त्याऐवजी, प्रत्येक मनुष्य आपल्या द्राक्षवेलीखाली
आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल.
त्यांना कोणीही घाबरवणार नाही.
कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us