Bible Versions
Bible Books

Numbers 4:47 (WEB) World English Bible

Versions

MRV   तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या सैन्यात सेवा केलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली; त्यांना दर्शनमंडपासाठी खास काम देण्यात आले. इस्राएल लोकांचे प्रवासात दर्शनमंडप वाहून नेण्याचे विशेष सेवेचे काम त्यांना देण्यात आले.
ERVMR   तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या सैन्यात सेवा केलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली; त्यांना दर्शनमंडपासाठी खास काम देण्यात आले. इस्राएल लोकांचे प्रवासात दर्शनमंडप वाहून नेण्याचे विशेष सेवेचे काम त्यांना देण्यात आले.
IRVMR   तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या दर्शनमंडपामधील सेवा करण्यास ओझे वाहण्यास पात्र असलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली;
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us