Versions
MRV जो माणूस कामात ढिला आणि मंद असतो. तो त्या गोष्टींचा कामाचा नाश करणाऱ्या माणसाइतकाच वाईट असतो.
ERVMR जो माणूस कामात ढिला आणि मंद असतो. तो त्या गोष्टींचा कामाचा नाश करणाऱ्या माणसाइतकाच वाईट असतो.
IRVMR जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे
तो नाश करणाऱ्याचा भाऊ आहे.